मुलांचा मोबाईल वापर कसा नियंत्रित करावा? 5 प्रभावी उपाय आणि मार्गदर्शन
पुण्यातील रहिवासी मीरा गायकवाड यांचा 8 वर्षांचा मुलगा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल हातात घेऊनच बसायचा. शाळेच्या गृहपाठापेक्षा BGMI गेम त्याला जास्त आवडायचा, जेवताना YouTube शॉर्ट्स न पाहता त्याला जेवणच उतरायचं नाही आणि रात्री 11 वाजेपर्यंत Instagram रील्स पाहत राहायचा. काही महिन्यांत त्याचे वजन वाढले, चष्मा लागला, अभ्यासात मागे पडला आणि कुटुंबाशी बोलणंही कमी … Read more