AI म्हणजे काय? – समजायला सोप्या भाषेत
कधी विचार केला आहे का, जेव्हा तुम्ही Google Maps वापरता, Netflix तुम्हाला perfect movie सुचवतं, किंवा Amazon तुमच्या पसंतीप्रमाणे deals दाखवतं — तेव्हा हे सगळं कोणते magic ने होतं? तर यामागचं उत्तर आहे: AI! AI म्हणजे काय? AI म्हणजे Artificial Intelligence — AI म्हणजे काय सांगायचं झालं तर, मशीनना माणसासारखं विचार करायला, शिकायला, निर्णय घ्यायला … Read more